Neelam Gorhe : शिंदे गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये विलिन व्हावं लागेल, नीलम गोऱ्हे यांचं वक्तव्य
abp majha web team
Updated at:
24 Jun 2022 05:11 PM (IST)
Neelam Gorhe On Eknath Shinde : 'शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि पक्षाचं चिन्ह मिळणार नाही'..शिंदे गटाबाबत शिवसेना नेत्या निलम गोऱ्हेंची आक्रमक भूमिका..'शिंदे गटाला भाजपकिंवा प्रहारमध्ये विलिन व्हावं लागेल..निलम गोऱ्हेचं विधान..