Neelam Gorhe : प्रबोधनकार ठाकरेंनी जे हिंदुत्व मांडलं त्याचा अमित शाहांना परिचय व्हावा यासाठी पुस्तक भेट
नीलम गोऱ्हेंकडून गृहमंत्र्यांना पुस्तकांची भेट. प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व धर्माच्या नावावर समाजात भेद करणारं नव्हतं असं या वेळेस Neelam Gorhe म्हणाल्या. प्रबोधनकार ठाकरेंनी जे हिंदुत्व मांडलं त्याचा अमित शाहांना परिचय व्हावा यासाठी पुस्तक भेट दिल्याचं मत Neelam Gorhe यांनी व्यक्त केलं.