Needle Free Vaccination : 'नीडल फ्री' लसीकरणासाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड ABP Majha

लसीकरणासंदर्भात आरोग्य विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे.. नीडल फ्री अर्थात सुईशिवाय देण्यात येणाऱ्या लशीसाठी नाशिक आणि जळगाव जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. 'झायकोव -डी'  या लशीचे नीडल फ्री डोस देण्यात येणार आहेत. 28 दिवसाच्या अंतराने 3 डोस दिले जाणार असल्याची माहिती मिळतेय. नाशिक आणि जळगावला जवळपास 8 लाख डोस मिळणार आहेत. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola