Kolhapur Flood : शिरोलीमध्ये NDRF कडून छतावर अडकलेल्या श्वानाची सुटका, संपूर्ण शिरोली पाण्याखाली
विजय केसरकर, एबीपी माझा
Updated at:
26 Jul 2021 07:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे ठिकठिकाणी नुकसान झालं आहे. कोल्हापूरच्या शिरोली परिसर पाण्याखाली, एनडीआरएफच्या टीमने छतावर अडकलेल्या श्वानाची सुटका केली.