
NDA Cabinet Ministry : Eknath Shinde Ajit Pawar यांना केंद्रीय कॅबिनेटमध्ये मानाची खुर्ची?
शिंदेच्या शिवसेनेला तीन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता
१ कॅबिनेट आणि दोन राज्य मंत्रीपदांवर वर्णी लागण्याची शक्यता
निवडून आलेल्या सात खासदारांपैकी ज्येष्ठ खासदारांना मंत्रीमंडळात संधी मिळण्याची शक्यता
कॅबिनेटमधे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, कल्याण-डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे किंवा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता..
तर राज्यमंत्री म्हणून नरेश म्हस्के, धैर्यशील माने यांच्यासह आणखी एकाची वर्णी लागण्याची शक्यता..
दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल किंवा सुनिल तटकरे यांच्यापैकी एकाला कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पद मिळण्याची शक्यता..
त्याचप्रमाणे रामदास आठवलेंना राज्यमंत्रीपदी कायम ठेवलं जाण्याची शक्यता आहे.
मागील मंत्रीमंडळातील सदस्य असलेले नितिन गडकरी आणि पियुष गोयल यांचं कॅबिनेटमंत्री कायम ठेवलं जाण्याची शक्यता आहे