NCP : Abdul Sattar यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक, मंत्रालयावर मोर्चा

मुंबईत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयातून महिलांचा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेने निघलाय... अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola