Hinganghat Women Ablaze | शाळेपासून मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवण्याची गरज : विद्या चव्हाण | ABP Majha

Continues below advertisement

वर्ध्यातील हिंगणघाट जळीतकांड पीडितेची झुंज अपयशी ठरली. आज (10 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. रविवारी (9 फेब्रुवारी) रात्रीपासून तिचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोकेही कमी झाले होते. सात दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आज नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram