NCP Tweet Special Report  : मंत्रिपदाची शपथ, राष्ट्रवादीच्या ट्विटरवर मंत्र्यांवरील आरोपांचा पाऊस

NCP Tweet Special Report  :  आज सर्वात जास्त चर्चेत राहिलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचं ट्विटर अकाऊंट... एकीकडे मंत्रिपदाची शपथ घेतल्या जात होत्या... तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या ट्विटर अकाऊंटवर याच मंत्र्यांवर असलेल्या आरोपांचा पाऊस पडत होता... काय होते राष्ट्रवादीचे ट्विट पाहुयात...  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola