Sharad Pawar Retirement Special Reportकार्यकर्त्यांचं मनधरणी आंदोलन,पवारांच्या संवादानंतर सुटला तिढा
Continues below advertisement
राष्ट्रवादीचा अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिल्यानंतर राज्यांत मोठया प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहिला मिळतं आहे. शरद पवार यांनी आपल्याला विचार करायला वेळ द्या असं म्हणटल आहे तर दुसरीकडे अध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीची उद्या बैठक होणार
Continues below advertisement