NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदासंघनिहाय बैठका घेण्यास सुरुवात

राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदासंघनिहाय बैठका घेण्यास सुरुवात, शरद  पवारांच्या उपस्थितीत आज परभणीतील पदाधिकाऱ्यांची बैठक, बैठकीला जयंत पाटील, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे पाटील राहणार उपस्थित

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola