NCP Sign Hearing Supreme Court : लोकसभेपर्यंत शरद पवारांना तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा

Continues below advertisement

NCP Sign Hearing Supreme Court : लोकसभेपर्यंत शरद पवारांना तुतारी चिन्ह वापरण्याची मुभा  विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत तुतारी वाजवणारा माणूस आणि पक्षाचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे राखीव ठेवण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तर घड्याळ हे चिन्हं अजित पवारांच्या पक्षाने या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत वापरण्याची मुभा देण्यात आलीय. तसंच हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची जाहिरात हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतून वृत्तपत्रात प्रसिद्ध करावी असे निर्देश सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिलेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram