NCP Sign Special Report : राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाची 'सुप्रीम' सुनावणी
Continues below advertisement
NCP Sign Special Report : राष्ट्रवादी पक्ष, चिन्हाची 'सुप्रीम' सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि चिन्ह कुणाला मिळणार याबाबत सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टानं अंतिम निकाल दिला नसला तरी अंशत: अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटांना दिलासा दिला आहे. हाच दिलासा देताना कोर्टानं कुठली महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली... पाहुया...
Continues below advertisement