NCP vs Congress : स्वबळाचे नारे देणाऱ्या काँग्रेसला शरद पवार यांच्याकडून सूचनावजा इशारा?

Continues below advertisement

वेगळं लढण्याचं ठरलं असेल तर आधीच सांगा, जेणे करुन आम्ही देखील तयारीला लागू...अशा शब्दात शरद पवारांनी स्वबळाचे नारे देणाऱ्या काँग्रेसला सूचना वजा इशारा दिलाय.. काल शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यात खलबतं झाली.. विशेष म्हणजे या बैठकीपासून नाना पटोलेंना दूर ठेवण्यात आलं होतं. धक्कादायक वक्तव्यांनी महाविकास आघाडीला हादरे देणाऱ्या नाना पटोलेंना हायकमांडचा पाठिंबा आहे का अशी विचारणा देखील पवारांनी केल्याचं समजतंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram