NCP Sharad Pawar Group : राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर शरद पवार गटाचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
07 Feb 2024 01:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Sharad Pawar Group : राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयासमोर शरद पवार गटाचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयासमोर शरद पवार गटाचं आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला मिळाल्यानंतर हे आंदोलन केलं जात आहे.