Sharad Pawar Group Meeting : राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिर्डीत 3 आणि 4 जानेवारीला बैठक
abp majha web team
Updated at:
15 Dec 2023 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App४ जानेवारीला राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिर्डी येथे महत्त्वाची बैठक
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर महत्त्वाची बैठक
शरद पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख यांच्यासह सर्व प्रमुख नेते उपस्थित राहणार
इंडीया आघाडीत शरद पवार गट कुठल्या लोकसभा जागा लढणार, संभाव्य उमेदवार कोण याबाबत होणार चर्चा
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची बैठक