Manisha Rakhunde-Patil : शरद पवार पक्षाच्या मनीषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर पुन्हा हल्ला

Continues below advertisement

Manisha Rakhunde-Patil :  शरद पवार पक्षाच्या मनीषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर पुन्हा हल्ला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे-पाटील यांच्या घरावर पुन्हा हल्ला झाला.
मनीषा राखुंडे बाहेरगावी असल्याने त्या सुरक्षित आहेत. मनीषा राखुंडे-पाटील तिरुपती इथे असताना त्यांच्या धाराशिव इथल्या राहत्या घरी हल्लोखोरांनी नातेवाईकांना धक्काबुक्की केली. तसंच घरासमोरील गाडीची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला झाला. पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी राखुंडे यांनी केली आहे.यापूर्वीही मनीषा यांच्या घरामध्ये असताना हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram