Rohit Pawar MIDC Protest : राष्ट्रवादीचं रास्ता रोको आंदोलन, उद्योगमंत्र्यांचं आश्वासन हवेत विरलं?

Continues below advertisement

सध्या राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे.. या अधिवेशनात कधी शेतकऱ्यांचा प्रश्न गाजला, तर कधी विरोधकांनी घोषणाबाजी करत सभागृहाच्या पायऱ्या दणाणून सोडल्या.. आता हे सगळं अधिवेशनासाठी नवं नाही.. विरोधकांनी आरोप करायचे.. सत्ताधाऱ्यांनी पलटवार करायचा हे तर चालायचंच. पण या सोबतच अधिवेशनातील आणखी एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे आंदोलन.. आपल्या मागण्या घेवून विरोधक आंदोलन छेडतात.. आणि मग यावरुन सभागृहात गदारोळ होतो.. आजही असंच चित्र सभागृहा बाहेर पहायला मिळालं.. महाराजांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे रोहित पवार आंदोलनाला बसले होते... पण या आंदोलनामागचं कारण काय होतं?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram