NCP Protest Against Padalkar | गोपीचंद पडळकर राष्ट्रवादीचं आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात तीव्र विरोध केला जात आहे. गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याच राष्ट्रवादी काँग्रेसने कालच जाहीर केलं होतं. त्यानुसार आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे.