NCP Program Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या शिबीर कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचं नावच नाही
Continues below advertisement
शरद पवार यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित राहाणार. राष्ट्रवादीचं शुक्रवारी घाटकोपरमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत विभागीय कार्यकर्ता शिबीर. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीपत्रकात अजित पवारांचं नावच नाही.
Continues below advertisement
Tags :
Sharad Pawar Ghatkopar Absent Attendance Ajit Pawar Nationalist Press Release Divisional Worker Camp