Prakash Ambedkar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचेच आहेत, आंबेडकरांचं खळबळजनक विधान
abp majha web team
Updated at:
25 Jan 2023 09:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपचेच आहेत, आणि याबाबत लवकरच स्पष्टता होईल, वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचं एबीपी माझाच्या मुलाखतीत खळबळजनक विधान.