
Shashikant Shinde on Maratha Reservation | मराठा समाजातील तरुणांनी हिंमत हारू नका : शशिकांत शिंदे
Continues below advertisement
मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने लातुरात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. मराठा समाजातील तरुणांनी हिंमत हारू नका, असं आवाहन आमदार शशिकांत शिंदे यांनी केलंय.
Continues below advertisement