Sunil Shelke : राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांचा भाजपवर गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर एक गंभीर आरोप केलाय... दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप मृत्युशी झुंज देत असल्यापासूनच भाजपने चिंचवडच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली होती...