NCP MLA Disqualification : विधिंमंडळ निकालाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता
Continues below advertisement
NCP MLA Disqualification : विधिंमंडळ निकालाविरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस आजच हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करणार, शरद पवार गटाने विधिमंडळ निकालाविरोधात दाद मागण्याची भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीचा सावध पवित्रा
Continues below advertisement