NCP MLA Disqualification :लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का !

Continues below advertisement

NCP MLA Disqualification :लोकसभा निवडणुकीआधी शरद पवारांना मोठा धक्का ! राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी १४ फेब्रुवारीला निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.. विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रतेप्रकरणी शरद पवार गट आणि अजित पवार गटाचा युक्तीवाद पूर्ण झाला..तर निकालाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचलेय.. निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह मिळालेय.. तर आमदार अपात्रतेचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्वाचे आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram