NCP MLA Disqualification Case : कोणाचे आमदार अपात्र होणार? दादा की पवार? Adv Ujjwal Nikam EXCLUSIVE
राष्ट्रवादी आमदार अपात्रता सुनावणीचा निकाल आज जाहीर होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी निकालाचं वाचन करतील. त्यामुळे कोणाचे आमदार अपात्र ठरणार अजित पवार गटाचे की शरद पवार गटाचे? विधानसभा अध्यक्ष नेमका काय निकाल देणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.