राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी Bachchu Kaduयांची भाजपशी हातमिळवणी:NCP MLA Amol Mitkari
Continues below advertisement
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आज जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत आपला मतदानाचा हक्क आई आणि पत्नीसह बजावलाय. अकोला जिल्ह्यातील अकोट तालूक्यातल्या कुटासा गावात त्यांनी मतदान केलंय. त्यांनी गावातील शिवाजी विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केेेेलंय. यावेळी त्यांनी आपल्याच महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केलेत.
Continues below advertisement