राष्ट्रवादी कॉंग्रेसचं Mission Mumbai महापालिका, राष्ट्रवादीकडून विकास कामांचा धडाका : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु. राष्ट्रवादीकडून मुंबईत विकास कामांचा धडाका. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन.
Continues below advertisement