NCP Meeting: राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक; अधिवेशनाआधी खलबतं
Continues below advertisement
NCP Meeting: राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक; अधिवेशनाआधी खलबतं पावसाळी अधिवेशनाआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्याची आज बैठक होणार आहे... सकाळी १0 वाजता राष्ट्रवादी कार्यालयात ही बैठक होणार असून सुनील तटकरे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत... अधिवेशनात काय भूमिका घ्यायची यासंदर्भात चर्चा होणार आहे
Continues below advertisement