NCP Meeting | राष्ट्रवादीची सिल्वर ओकवर बैठक; अजित पवार, दिलीप वळसे पाटील दाखल
Continues below advertisement
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील हालचाली वाढल्या आहेत. थोड्याच वेळात शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोहोचले आहेत.
Continues below advertisement