NCP Meeting : राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा

राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार करा 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या घटक पक्षांकडे मागणी करणार 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुढच्या पंधरा दिवसात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्याची मागणी करण्यात येणार 

देवगिरी निवासस्थानी सुरू असलेल्या बैठकीत याविषयी चर्चा 

फडणवीस आज दिल्ली मुक्कामी असणार 

या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची मागणी केंद्रीय नेत्यांकडून मान्य केली जाते का? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. या चर्चेमध्ये उपमुख्यमंत्रीपद सोडण्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर मुक्कामी जात आहेत. या मुक्कामी दिल्लीतील कोणत्या नेत्यांच्या भेटीगाठी करतात आणि काय निर्णय होते याकडे सुद्धा लक्ष असेल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola