NCP Leaders on Jitendra Awhad : सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांचं जितेंद्र आव्हाडांना पाठिंबा
Continues below advertisement
मविआ महिला खासदार, आमदारांच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट. सत्तार, संभाजी भिडेंचे महिलांबद्द वक्तव्य आणि आव्हाड यांच्याविरोधातील विनयभंगाचा गुन्हा प्रकरणी शिष्टमंडळाची राज्यपालांशी चर्चा.
Continues below advertisement