Jayant Patil Suspension : हिवाळी अधिवेशन काळापर्यंत जयंत पाटलांचं निलंबन
जयंत पाटलांचं निलंबन, विधानसभा अध्यक्षांसाठी वापरलेले्या निर्लज्ज शब्दावरुन कारवाई, हिवाळी अधिवेशन काळापर्यंत विधीमंडळात जयंत पाटलांना प्रवेशबंदी