Eknath Khadse : राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत
abp majha web team
Updated at:
12 Sep 2023 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराष्ट्रवादी नेते एकनाथ खडसेंचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत. पक्षाने आदेश दिला तर रावेर मतदारसंघातून निवडणूक लढवणार- खडसे , रावेर मतदारसंघात सध्या खडसेंच्या सून रक्षा खडसे खासदार