NCP In Cabinet Ministry : राष्ट्रवादीला मिळालेली खाती कोणाती? ABP Majha
Continues below advertisement
राज्य सरकारच्या खातेवाटपाची यादी जाहीर करण्य़ात आलीय. मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आलेत.. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे... उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थखातं तर दिलीप वळसे पाटलांकडे सहकार खात्याची जबाबदारी देण्यात आलीय.. अजित पवार गटाला मोठी खाती देण्यात आल्याचं दिसतंय.
Continues below advertisement
Tags :
State Government Responsibility Deputy Chief Minister Ajit Pawar Dilip Walse List Announced Account Allocation Governor Ramesh Bais Cabinet Of Newly Appointed Ministers Reshuffle Account Allocation Announced Finance Accounts