NCP Crisis : Sharad Pawar यांच्या फोटोवरुन वाद, सुप्रिया सुळे - छगन भुजबळ यांच्यात जुंपली
abp majha web team
Updated at:
15 Mar 2024 12:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Crisis : शरद पवारांचा फोटो वापरण्यावरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाने सुनावलंय. पवारांचा फोटो वापरता येणार नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने अजित पवार पक्षाला फटकारलं.. यावरुन सुप्रिया सुळेंनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. तर शरद पवारांचे फोटो दाखवून मत घ्या असं मी कधीच बोललो नसल्याचं छगन भुजबळांनी म्हटलंय.