NCP Crisis : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे 5 आमदार, एका खासदाराचं प्रतिज्ञापत्र
abp majha web team
Updated at:
08 Feb 2024 05:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Crisis : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे 5 आमदार, एका खासदाराचं प्रतिज्ञापत्र दिल्लीत राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यालयावरुन ध्वज उतरवला घड्याळ चिन्ह असलेला राष्ट्रवादीचा ध्वज कार्यालयावरुन उतरवला निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला