NCP Crisis EC Hearing : राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह कुणाचं? निवडणूक आयोगात आज सुनावणी
NCP Crisis EC Hearing : राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह कुणाचं? निवडणूक आयोगात आज सुनावणी
राष्ट्रवादी नेमकी कुणाची याबाबत निवडणूक आयोगात सुनावणी. अजित पवार गटाच्या वतीने आता मंत्र्यांची देखील उपस्थिती पाहिला मिळणार. मंत्री अनिल पाटील, मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार. यासोबतच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, युवक अध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित राहणार. शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार, जितेंद्र आव्हाड, उपस्थित राहणार आहेत. सुप्रिया सुळे मतदारसंघातील पूर्वनियोजित कामामुळे उपस्थित राहणार नाहीत.