NCP Crisis : राष्ट्रवादी कोणाची? निवडणूक आयोगात आजही सुनावणी, अजित पवार गट आयोगात भूमिका मांडणार
abp majha web team
Updated at:
05 Dec 2023 08:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Crisis : राष्ट्रवादी कोणाची ? निवडणूक आयोगात आजही सुनावणी.. अजित पवार गट आज निवडणूक आयोगात भूमिका मांडणार
राष्ट्रवादी कोणाची या संदर्भात आजही निवडणूक आयोगात सुनावणी, अजित पवार आणि शरद पवार गटाचा एकमेकांवर बनावट शपथपत्रं सादर केल्याचा आरोप.