NCP Congress : काँग्रेस आणि राष्ट्रवादी लागले निवडणुकीच्या कामाला, मतदार संघांचा अभ्यास सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेल्या लोकसभा मतदार केंद्रावर लक्ष केंद्रित केल्यानंतर काँग्रेसनेही आता लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे .तसे संकेत नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांनी दिलेले आहेत. महाविकास आघाडी एकत्र लढली तर कुठल्या जागा सोडायच्या, कुठल्या जागा मिळवायच्या याचा अभ्यास काँग्रेस कडून सुरू करण्यात आला आहे .त्यासाठीच्या बैठका सुरू झाल्याची माहिती देखील अशोक चव्हाण यांनी काल नांदेडमध्ये पत्रकारांना दिली..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola