Sanjay Raut : संजय राऊत यांचं वादग्रस्त वक्तव्य, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही केला निषेध

Continues below advertisement

शिवसेना नाव आणि चिन्हासाठी 2 हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा आरोप आधी संजय राऊतांनी केला. त्यानंतर मला मारण्याची सुपारी श्रीकांत शिंदेंनी दिल्याचा आरोप केला. त्यानंतर आता राऊतांनी शिवसेनेतील नेत्यांवर टीका करताना थेट चोरमंडळ असा शब्द प्रयोग केलाय. राऊतांच्या या विधानामुळे अधिवेशनाचा आजचा दिवस चांगलाच गाजला. चला तर मग पाहूया संजय राऊतांचं ते विधान आणि त्यावरुन तापलेलं राज्याचं राजकारण...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram