Election Commission : राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी दुपारी 4 वाजता होणार ABP Majha
निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी आजपासून सुरु होत आहे. आज दुपारी चार वाजता या सुनावणीला सुरुवात होईल.
चिन्हाची लढाई लढण्यासाठी शरद पवार गटाकडून स्वतः शरद पवार निवडणूक आयोगासमोर जाणार अशी चर्चा आहे.
शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण हे नेते या कायदेशीर लढाईसाठी सध्या दिल्लीत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल हे देखील दिल्लीत आहेत.