Imtiyaz Jaleel : आम्ही मुंबईला येण्याची सर्वात जास्तं भिती NCP आणि काँग्रेसला
मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आज एमआयएमनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलंय. एकीकडे एमआयएम खासदार इम्तियाज जलील ३०० वाहनांचा ताफा घेऊन मुंबईकडे येण्यासाठी रवाना झाले आहेत. मुंबईत आज संध्याकाळी असदुद्दीन ओवेसी यांची सभा आयोजित करण्यात आलये. मात्र मुंबईत रॅली सभांना बंदी असल्यानं एमआयएम कार्यकर्त्यांना मुंबई बाहेर रोखण्यासाठी पोलीसांनी मुंबई एन्ट्री पॉइंट्सवर बॅरिकेडींग केलं आहे. मुंबईच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. मुलुंड येथील आनंद नगर जकात नाका येथे नवघर पोलिस सह ,राज्य राखीव पोलिस दल यांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त
Tags :
Muslim Asaduddin Owaisi Demand Reservation मागणी Imtiyaz Jaleel Tricolor Rally मागणी Imtiyaz Jaleel Rally Imtiyaz Jaleel Navi Mumbai