NCP चे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली : ABP Majha
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलीय. 'शिवप्रताप गरुड झेप' चित्रपटाच्या निमित्ताने ही भेट झालीय. चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंग साठी अमोल कोल्हेंनी अमित शाह यांना निमंत्रण दिलंय