NCP Rajya Sabha : राष्ट्रवादीचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार, अजित पवारांच्या निवासस्थानी बैठक
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्यसभेचा उमेदवार आज ठरवणार, अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत वरिष्ठ नेते आणि आमदारांसोबतच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार सूत्रांची माहिती.
Continues below advertisement