NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला मिळणार नवी कार

Continues below advertisement

NCP Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला मिळणार नवी कार पक्षाच्या प्रचारासाठी जिल्हाध्यक्षांना कार देण्याची  घोषणा काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केली होती..त्यानुसार आज अजित पवार गटाकडून प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कारचं वाटप करण्यात येणार आहे..तब्बल ४०हून अधिक कार अजित पवार गटाकडून खरेदी करण्यात आल्या असून टेस्ट ड्राईव्हसाठी गाड्या पक्ष कार्यालयात आणण्यात आल्यात.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram