Ajit Pawar Nagpur : काटोल मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार; अजित पवार काय म्हणाले?

Continues below advertisement

Ajit Pawar Nagpur : काटोल मतदारसंघावर राष्ट्रवादी दावा करणार; अजित पवार काय म्हणाले?
आज आम्ही पहिल्या टप्प्या मध्ये जिथे जिथे आमचे उम्मेदवार निवडून आले तिथे जाणार   निवडून येईल त्यालाच तिकीट हाच जागा वाटप करतांना निकष असणार आहे  जेथे आमचे आमदार 2019 मध्ये निवडून आले त्या सर्व मतदार संघात मी जात आहे त्या पार्शवभूमीवर आज काटोल विधानसभा मतदार संघात माझी यात्रा आहे..  जागावाटपाच्या चर्चेची पहिली बैठक आटोपली आली, निवडून येईल त्यालाच तिकीट  हाच जागा वाटप करतांना निकष असणार आहे.   नागपूर -  अजित पवार,..   - जिथे जिथे तिथे उमेदवार मागच्या वेळी निवडून आले होते तेथे जातोय, आज काटोल आणि नागपूर मध्ये आहे नागपुरात लाडकी वहिनी योजनेचा दुसर टप्प्याचा निधी वितरण आहे उद्या वरुड मोर्शी पुसद आहे  - आमचा एक राऊंड झालेला आहे एकत्रपणे आम्ही लढणार आहोत आवाज साधारणता 288 मतदार संघाचा विचार करून एक मत करू  - ज्यावेळी जागा निश्चित होतील त्यावेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू,इलेक्टिव्ह मेरिट निकष आहे   - यांनी असं केलं त्यांनी तसं केलं यावर मला काही बोलायचं नाही मला माझं काम करायचं आहे मी कामाचा माणूस आहे आणि अर्थसंकल्पातून सर्व समाजाला जनतेला चांगले देण्याचं काम केलं आहे   ...आम्ही चर्चा केलेली आहे मोदींशी शहांशी फडनवीसांशी चर्चा केलेली आहे कोणी असं बोलत असेल तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात जे बोलले त्यांना मी फार महत्त्व देत नाही मी माझं काम चालू केलं आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram