Mumbai Drugs: नवाब मलिक NCBला बदनाम करत आहेत, कायदेशीर नोटिस पाठवणार: समीर वानखेडे
Continues below advertisement
राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेंडेवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिकांवर पलटवार करताना हे आरोप खोटे असल्याचं समीर वानखेडेंनी म्हंटलंय तर मलिक एनसीबीला बदनाम करत असल्याचा आरोप वानखेडेंनी केला आहे. आज नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या कुटुंबावर निशाणा साधला आणि या आरोपांना कायदेशीर मार्गानं उत्तर देण्याचा इशारा वानखेडेंनी दिला आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Nawab Malik SHAH RUKH KHAN NCB Aryan Khan Samir Wankhede Cruise Case Shahrukhkhan NCB Durgs