Deepika Padukone | दीपिकाला गरज पडल्यास चौकशीला बोलावणार, सूत्रांची माहिती
दीपिकाची तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली. दीपिकानं ड्रग्ज चॅटसंदर्भात कबुली दिली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र आपण ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं तिनं सांगितलं असल्याचीही माहिती आहे. दीपिकाकडून काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नसल्याची देखील माहिती आहे.