Naxalite Attack : Gondia छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर हल्ला
महाराष्ट्र-गोंदिया छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करण्यात आला आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झालेत. तर एक पोलीस कर्मचारी जखमी आहे. गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येतेय.. शहीद झालेले दोन्ही पोलीस हे छत्तीसगड पोलिसांचे आहेत.
Tags :
Attack Gondia Injured Chhattisgarh Naxalites Sukma Police Personnel Police Maharashtra Two Police Martyrs Patrol