
Gadchiroli Naxals : गडचिरोली पोलिसांच्या धुमश्चक्रीत नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडे ठार झाल्याची माहिती
Continues below advertisement
गडचिरोली : आज झालेल्या पोलीस नक्षलवादी चकमकीत देशातला सर्वात टॉपचा नक्षल कमांडर आणि 50 लाखांचं बक्षिस असलेला मिलिंद तेलतुंबडे उर्फ सह्याद्री चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची पोलिसांकडून अधिकृत पुष्टी झाली नाही. त्याचसोबत दंडकारण्य भागाताला आणखी एक मोठा नक्षल नेते जोगन्ना हा देखील चकमकीत ठार झाल्याची माहिती समोर येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Gadchiroli